¡Sorpréndeme!

Bhargavi Chirmule | Aai Mayech Kavach | मानसिंगची आई-मिनाक्षी येणार समोरासमोर, मालिकेत मोठा ट्विस्ट

2022-06-16 2 Dailymotion

कलर्स मराठीवरील आई मायेचं कवच या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट्स पाहायला मिळत आहेत. मालिकेतील आगामी कथानकाबाबत अभिनेत्री भार्गवी चिर्मुलेने काही खास गोष्टी शेअर केल्या. मालिकेत आता काय घडणार जाणून घेऊया खास मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Farhan Dhamaskar , Video Editor- Ganesh Thale